लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अवादा कंपनीच्या प्लांटवर चोरट्यांचा धुमाकूळ, सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधून लाखोंची केबल लंपास - Marathi News | Thieves raid Avada Energy Company's plant, tie up security guards, steal cables worth lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवादा कंपनीच्या प्लांटवर चोरट्यांचा धुमाकूळ, सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधून लाखोंची केबल लंपास

चोरीच्या घटनेनंतर अवादा ऍनर्जी कंपनीच्या गोदामाला राज्य राखीव दलाच्या एका तुकडीचा बंदोबस्त देण्यात आला आहे. ...

बंधाऱ्याच्या लोंखडी गेटची चोरी करताना तिघांना आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले - Marathi News | Ashti police caught three people red-handed while stealing the Lonkhadhi gate of the dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंधाऱ्याच्या लोंखडी गेटची चोरी करताना तिघांना आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले

आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलांसह दोघांचा समावेश; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता! ...

'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप - Marathi News | 'You survived because you were in jail!' Mahadev Gitte's wife alleges that Walmik Karad gang threatened him | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप

''बाहेर असता तर सरपंच संतोष देशमुख यांच्यापेक्षाही हालहाल करून भयानक मारले असते'' ...

मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी - Marathi News | Big news! Security deployed at Avada company in Massajog; Rs 12 lakhs stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी

बीडमधील मस्साजोग गावातील आवादा कंपनीत १२ लाखांच्या केबलची चोरी झाली आहे. ...

Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Beed: Farmer dies after being hit by truck on Parli-Tokwadi road | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

टोकवाडी रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झाला अपघात ...

मायबाप सरकार, ‘लाडक्या लेकीं’ची सुरक्षा करा; राज्यात दररोज २४ जणी नराधमांच्या शिकार - Marathi News | My Lord government, protect 'beloved girls'; 24 girls sexually harassed every day in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :मायबाप सरकार, ‘लाडक्या लेकीं’ची सुरक्षा करा; राज्यात दररोज २४ जणी नराधमांच्या शिकार

राज्यात सव्वाचार वर्षांत छेडछाड, अत्याचाराचे ३७ हजार गुन्हे दाखल ...

माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप - Marathi News | My husband was sent to another place for this reason, Mahadev Gitte's wife makes a serious allegation, taking Karad's name | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप

काही दिवसापूर्वी बीड येथील तुरुंगात वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते या दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले. ...

Beed: अर्धामसलातील धार्मिक स्थळात स्फोट; आरोपींवर दहशतवादी कृत्याचे कलम वाढविले - Marathi News | Beed: Explosion at religious place in Ardhamasala; Terrorist act charges against accused increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: अर्धामसलातील धार्मिक स्थळात स्फोट; आरोपींवर दहशतवादी कृत्याचे कलम वाढविले

यूएपीए कायद्यातील कलम १५, १६, १८ व भारतीय न्याय संहितातेतील कलम ११३ हे कलम वाढविले आहेत. ...