लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे - Marathi News | Promoted, now also arrange the Business Allowance and Progress Scheme, damand to the Chief Minister by district medical officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ...

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी - Marathi News | Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Ten years of rigorous imprisonment for the killer who kidnapped and tortured a minor girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास

अंबाजोगाई अपर सत्र न्यायालयाचा निकाल,यावेळी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. ...

कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित - Marathi News | Police officer who recovered from sand transporters suspended; IPS officers show fear | Latest beed News at Lokmat.com

बीड :कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित

राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला. ...

असे प्रथमच झाले! राज्यात सत्ता असताना बीड जिल्ह्याला भाजपने मंत्रिमंडळात डावलले - Marathi News | Beed district neglected by BJP for the first time in the cabinet expansion; The tone of displeasure among the supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :असे प्रथमच झाले! राज्यात सत्ता असताना बीड जिल्ह्याला भाजपने मंत्रिमंडळात डावलले

जेव्हा जेव्हा भाजप राज्यात, केंद्रात सत्तेत आले तेव्हा बीड जिल्ह्याला केंद्रासह राज्यातही मुंडे, महाजनांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले. ...

जायकवाडीतून पुन्हा विसर्ग; गोदावरीच्या पुराने पांचाळेश्वर, राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली - Marathi News | Re-discharge from Jayakwadi; Temples at Panchaleshwar, Rakshasabhuvan under water due to flood of Godavari | Latest beed News at Lokmat.com

बीड :जायकवाडीतून पुन्हा विसर्ग; गोदावरीच्या पुराने पांचाळेश्वर, राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली

पैठण येथील नाथसागर जलाशयातून २९८८५ क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे  ...

अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार - Marathi News | Finally, Parali-Miraj railway will run again; Inconvenience of devotees and passengers will be avoided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार

मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ...

Beed News: भाजप कार्यालयात शिंदे सेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार - Marathi News | Beed News: Both Shinde Sena district chiefs felicitated at BJP office | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप कार्यालयात शिंदे सेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार

Beed News: राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून परिवर्तन घडविले. आता जिल्ह्यातही असेच परिवर्तन घडविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काढले. ...