लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मृत्यूचा महामार्ग! अंबाजोगाई - लातूर महामार्गावर तासाभरात पुन्हा अपघात, तिघे ठार - Marathi News | Highway of death! Another accident on Ambajogai-Latur highway, three killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यूचा महामार्ग! अंबाजोगाई - लातूर महामार्गावर तासाभरात पुन्हा अपघात, तिघे ठार

बर्दापूरनजीक मोरवड पाटीजवळ उसाच्या ट्रॉलीला कार धडकली ...

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा, संचालकाकडून तात्काळ मंजूर - Marathi News | Bombay Agricultural Produce Market Committee Chairman Ashok Duk resigns | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा, संचालकाकडून तात्काळ मंजूर

राजीनामा राजकीय दबावपोटी की अडीच वर्षाची मुदत संपल्याने? उलट सुलट चर्चा सुरू ...

वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा - Marathi News | 20 crore sanctioned for Vaidyanath pilgrimage; The Munde siblings claim credit | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

माजी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे म्हणतात आपण सरकार कडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला निधी ...

Gram Panchayat Election 2022 | बीडच्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील विजयी उमेदवारांना पोलिसांनी दिल्या नोटीसा - Marathi News | Gram Panchayat Election 2022 Police issue notices to winning candidates of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत निवडणूक: विजयी उमेदवारांना पोलिसांनी दिल्या नोटीसा

डीजे, मिरवणुका काढण्यावर, WhatsApp व FB पोस्ट टाकण्यावर प्रतिबंध ...

संदीपान भूमरेंची कन्या राष्ट्रवादीकडून सरपंचपदी; ठाकरे गटाच्या उमेदवाराचा केला पराभव - Marathi News | Sandipan Bhumren's daughter enters politics from NCP; Defeated the Shinde group's candidate for the post of Sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :संदीपान भूमरेंची कन्या राष्ट्रवादीकडून सरपंचपदी; ठाकरे गटाच्या उमेदवाराचा केला पराभव

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत सरपंच पदी विराजमान ...

माजलगाव राष्ट्रवादीला भाजपचा हाबाडा; दिग्गजांच्या पॅनलचा धुव्वा उडवत ग्रामपंचायती ताब्यात - Marathi News | BJP defeats Majalgaon NCP; Gram Panchayat in possession of panel of veterans | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव राष्ट्रवादीला भाजपचा हाबाडा; दिग्गजांच्या पॅनलचा धुव्वा उडवत ग्रामपंचायती ताब्यात

मुंबई बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या गावात गड आला पण सिंह गेला ...

धनंजय मुंडेंचा 'मै हुं डॉन' गाण्यावर ठेका; परळीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात - Marathi News | Dhananjay Munde's dominance in Parli; Most of the gram panchayats in the taluka are under the control of the NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचा 'मै हुं डॉन' गाण्यावर ठेका; परळीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात

नाथरा येथे आ. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे हे 648 मताने विजयी झाले आहेत. ...

आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय - Marathi News | Another Munde in politics; Abhay Munde won as Sarpanch of Nathraya | Latest beed News at Lokmat.com

बीड :आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय

अभय मुंडे हे मुंडे-बहीण भावांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी बॅनरवर दोघांचेही फोटो लावून केला होता प्रचार! ...