लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात; ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित - Marathi News | Raj Thackeray in Marathwada on New Year; Will be present in Parli court on 3rd January | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात; ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित

दौऱ्यानिमित्त मराठवाडय़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची परळी झाली महत्त्वपूर्ण बैठक ...

गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीत चोरी; साडेपाच लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला - Marathi News | Theft in Gopinath Munde Backward Caste Mill; Electrical materials worth five and a half lakh rupees were stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीत चोरी; साडेपाच लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला

विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ट्रान्सफर्मरमधील कॉपरचे साहित्य लंपास केले ...

महानंद दूध महासंघाच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of Prajakta Dhas as Director of Mahanand Milk Federation | Latest beed News at Lokmat.com

बीड :महानंद दूध महासंघाच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड

महानंदच्या १७ संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. ...

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा मन्मथ स्वामींच्या चरणी - Marathi News | Union Minister of State Bhagwant Khuba visited Manmath Swamy temple at Kapildhar | Latest beed News at Lokmat.com

बीड :केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा मन्मथ स्वामींच्या चरणी

कर्नाटकातील बिदर मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री भगंवत खुबा बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...

लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी परळीत मोर्चा - Marathi News | a march in Parli to demand an anti-conversion law and Love Jihad | Latest beed News at Lokmat.com

बीड :लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी परळीत मोर्चा

राज्यासह देशात धर्मांतरण विरोधी कायदा आणावा, लव्ह जिहाद विरोधी सरकारने कडक पावले उचलावीत ...

बीड जिल्हा हादरला! ७७ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार करून बेदम मारहाण - Marathi News | Beed district shook! A 77-year-old woman was assaulted and brutally beaten | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा हादरला! ७७ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार करून बेदम मारहाण

पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे ...

वनविभागावर एसीबीची कुऱ्हाड, सॉ-मिलसाठी ५० हजारांची लाच घेताना त्रिकूट सापळ्यात - Marathi News | ACB's ax on forest department, trio in trap while taking bribe of 50 thousand for saw mill license renew | Latest beed News at Lokmat.com

बीड :वनविभागावर एसीबीची कुऱ्हाड, सॉ-मिलसाठी ५० हजारांची लाच घेताना त्रिकूट सापळ्यात

वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनपाल, वनरक्षक आणि चालकास रंगेहाथ अटक ...

ओव्हरटेक करणे जीवावर बेतले; शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | Overtaking is life-threatening; Bike rider killed on the spot in collision with Shivshahi Bus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओव्हरटेक करणे जीवावर बेतले; शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा नजीक झाला अपघात  ...