लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अनेक वर्षानंतर फिटणार दैना! रखडलेल्या साबलखेड-चिंचपूर रस्ता कामास सुरुवात - Marathi News | Stalled Sabalkhed-Chinchpur road work started in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनेक वर्षानंतर फिटणार दैना! रखडलेल्या साबलखेड-चिंचपूर रस्ता कामास सुरुवात

या रस्त्यावर दररोज अपघात घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

'शेवटचा नमस्कार', स्टेट्सवर 'देवाण-घेवाण' यादी शेअर करून तरुणाने संपवलं जीवन  - Marathi News | 'Last greeting', young man ends life by sharing 'Dewan-Ghevan' list on status | Latest beed News at Lokmat.com

बीड :'शेवटचा नमस्कार', स्टेट्सवर 'देवाण-घेवाण' यादी शेअर करून तरुणाने संपवलं जीवन 

आर्थिक व्यवहारातील देवाण घेवाणीची यादीच तरुणाने सोशल मिडीयावर शेअर केली ...

बारावी नापास डमी परीक्षार्थी; पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी २० हजारांत ठरला सौदा - Marathi News | 12th failed dummy examinees; 20,000 for the written examination of police recruitment | Latest beed News at Lokmat.com

बीड :बारावी नापास डमी परीक्षार्थी; पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी २० हजारांत ठरला सौदा

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत बसवला डमी परीक्षार्थी, दोघांविरोधात गुन्हा दाखल ...

अंध पित्याला मुलाने बसस्टॅण्डवर सोडले,मात्र मुलीने स्वीकारले;आता शेवटचा श्वास जावयाच्या घरी - Marathi News | The blind father is rejected by the son, but accepted by the daughter; Now last breath is at son-in-law's home | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंध पित्याला मुलाने बसस्टॅण्डवर सोडले,मात्र मुलीने स्वीकारले;आता शेवटचा श्वास जावयाच्या घरी

तीन वर्षांपूर्वी पुण्याच्या बसस्टॅण्डवर बेवारसपणे मुलाने पित्याला सोडून दिले होते. ...

बाजार समिती निवडणुकीत भाजपपुढे सत्तांतरांचे आव्हान; पंकजा मुंडेंना पक्षीय बळ मिळणार का? - Marathi News | In Beed district, the challenge of power transfer to the BJP in the market committee elections; Will Pankaja Munde gain party strength? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाजार समिती निवडणुकीत भाजपपुढे सत्तांतरांचे आव्हान; पंकजा मुंडेंना पक्षीय बळ मिळणार का?

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व; गत निवडणुकीत जवळपास सहा बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर तीन ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. ...

शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला - Marathi News | While coming home from school, the girl was teased, the road romeo attacked the grandfather with a knife | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला

बीडमधील घटनेने खळबळ, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

बारावीची परीक्षा झाल्यापासून मुलगी तणावात; आई-वडील शेतात जाताच संपवले जीवन - Marathi News | Girl stressed since 12th exam; Parents ended their life while going to the farm | Latest beed News at Lokmat.com

बीड :बारावीची परीक्षा झाल्यापासून मुलगी तणावात; आई-वडील शेतात जाताच संपवले जीवन

मुलीने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली असल्याची माहिती आहे ...

तहसीलदार, नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन; विद्यार्थी, शेतकऱ्यांची कामे खोळंबली - Marathi News | Strike of Tehsildar, Naib Tehsildar; The work of students and farmers was disrupted | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहसीलदार, नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन; विद्यार्थी, शेतकऱ्यांची कामे खोळंबली

ग्रेड पे -२ साठी तहसीलदार, नायब तहसीलदार एकवटले ...