लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

वेतनासाठी महिला कामगार आक्रमक; बीड नगरपालिकेत ५० कर्मचाऱ्यांना कोंडले - Marathi News | Women workers aggressive for wages; 50 employees were locked in Beed Municipality | Latest beed News at Lokmat.com

बीड :वेतनासाठी महिला कामगार आक्रमक; बीड नगरपालिकेत ५० कर्मचाऱ्यांना कोंडले

वेतनाची मागणी करत बीड पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने ठोकल्या बोंबा ...

अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी ५२ टक्के भाजला; आता मागतोय पाणी - Marathi News | 52 percent of the accused in the crime of torture suffered burns; Now asking for water | Latest beed News at Lokmat.com

बीड :अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी ५२ टक्के भाजला; आता मागतोय पाणी

खोटा गुन्हा दाखल केला म्हणत, पोलिस अधीक्षक कार्यालयात घेतले होते पेटवून ...

सरकारी डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया खोळंबली; दुपारपर्यंत ज्येष्ठता यादीच नाही - Marathi News | Process of online transfers of government doctors disrupted; There is no seniority list till afternoon | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरकारी डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया खोळंबली; दुपारपर्यंत ज्येष्ठता यादीच नाही

सरकारी डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया खोळंबली; दुपारपर्यंत ज्येष्ठता यादीच नाही ...

कामानिमित्त शेतात गेलेल्या पती-पत्नीचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळ्याने खळबळ - Marathi News | The bodies of the husband and wife were found at different places in the field in Beed dist | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामानिमित्त शेतात गेलेल्या पती-पत्नीचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळ्याने खळबळ

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील घटना ...

बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून - Marathi News | The main accused in the rape case set fire to the Beed Superintendent of Police office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून

मंगळवारी रात्री ११:३० वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतः ल पेटवून घेतले. ...

उसनवारी करून कांदा पिकवला; भाव पडल्याने शेतकऱ्याने नैराश्यात जीव संपवला - Marathi News | Onion was grown by usanvari; Due to fall in prices, the farmer ended his life in depression | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसनवारी करून कांदा पिकवला; भाव पडल्याने शेतकऱ्याने नैराश्यात जीव संपवला

शेतकऱ्याने दोन दिवस दिली मृत्यूशी झुंज, उपचारादरम्यान झाला मृत्यू ...

परळीत नवीन थर्मलमध्ये कोळशाच्या रेल्वे वॅगनखाली चिरडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies after being crushed under railway wagon of coal in Parli New Thermal | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत नवीन थर्मलमध्ये कोळशाच्या रेल्वे वॅगनखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी कोळसा आंध्र प्रदेशातून रेल्वे मालगाडीने पुरवला जातो. ...

दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण - Marathi News | Neglected Chalukya era temple will be renovate; Ancient structures in Kesapuri will be restored soon | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे. ...