लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अंभोरा पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Exposed gang stealing tower batteries; Ambhora police arrested the trio | Latest beed News at Lokmat.com

बीड :टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अंभोरा पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

किती ठिकाणी चोऱ्या केल्या याची चौकशीअंती उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

मित्रास पंढरपूरला सोडायला जाताना अपघात; अकोल्याचा शिक्षक बीडमध्ये ठार - Marathi News | Accident while going to drop a friend off at Pandharpur; Akola teacher killed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मित्रास पंढरपूरला सोडायला जाताना अपघात; अकोल्याचा शिक्षक बीडमध्ये ठार

पालीच्या घाटात अपघात, हेल्मेट असल्याने एकजण बचावला ...

डीसीसी बँकेतील व्यवस्थापकाचा नातेवाईक २० हजारांची लाच घेताना जाळ्यात - Marathi News | Relative of manager in DCC bank caught by ACB team while taking bribe of 20 thousand | Latest beed News at Lokmat.com

बीड :डीसीसी बँकेतील व्यवस्थापकाचा नातेवाईक २० हजारांची लाच घेताना जाळ्यात

ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी डीसीसी बँकेसमोरील हॉटेलमध्ये केली. ...

उधारी वसूल करून परळीत परतलेल्या मुनिमाची पाच लाखाची बॅग लंपास - Marathi News | Munima, who returned to Parli after recovering the loan, lost a bag worth five lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :उधारी वसूल करून परळीत परतलेल्या मुनिमाची पाच लाखाची बॅग लंपास

परळीत बसस्थानकासमोरच्या रस्त्यावर झाली चोरीची घटना ...

लग्नघरावर शोककळा! मुलाचे तीन दिवसांवर लग्न आलेले असताना वरबापाची हत्या - Marathi News | Mourning at the marriage house! The father-in-law was killed when the son was married three days ago | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्नघरावर शोककळा! मुलाचे तीन दिवसांवर लग्न आलेले असताना वरबापाची हत्या

तीक्ष्ण हत्याराने भोसकून वृद्धाची हत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना ...

वडवणीत ठाकरे गटात फुट? जिल्हाप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीला पदाधिकारी गैरहजर - Marathi News | split in thackeray group in wadwani officials were absent from the very first meeting of the district head | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीत ठाकरे गटात फुट? जिल्हाप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीला पदाधिकारी गैरहजर

वडवणीतील प्रकार : रत्नाकर शिंदेच्या नेतृत्वावर पदाधिकारी नाराज ...

अंबाजोगाईत बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | A gang of women stealing jewelery in buses busted in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

दोन महिला जेरबंद; चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने - Marathi News | 'Justice for Akshay Bhalerao'; Demonstrations by Ambedkarist parties and organizations in Beed regarding the Nanded's Akshay murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शकांची घोषणाबाजी ...