लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

"तुमचा फोटो नाही लावणार, पण आमच्या देवघरात असलेला तुमचा फोटो काढता का?" - Marathi News | "I will not put your photo, but will you take your photo in our temple?", ncp Amarsingh pandit to sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमचा फोटो नाही लावणार, पण आमच्या देवघरात असलेला तुमचा फोटो काढता का?"

बीड शहरात सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला. ...

बसस्थानकातच राडा; प्रवासी-कंडक्टर महिलांमध्ये हाणामारी - Marathi News | fight at the bus station; Clash between passenger-conductor women | Latest beed News at Lokmat.com

बीड :बसस्थानकातच राडा; प्रवासी-कंडक्टर महिलांमध्ये हाणामारी

याप्रकरणाचा तपास पोहेकाॅ. गवळी करत आहेत. ...

ठाकरे गटाला धक्का, बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात - Marathi News | A shock to Thackeray group, district coordinator Bappasaheb Ghuge in NCP's Ajit Pawar group | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठाकरे गटाला धक्का, बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात

प्रवेशाची घोषणा करताच शिवसेनेतून करण्यात आली हकालपट्टी ...

वकिलांकडून सल्ला घ्यायला येताच अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत - Marathi News | The accused in the crime of torture was arrested when he came to seek advice from the lawyers | Latest beed News at Lokmat.com

बीड :वकिलांकडून सल्ला घ्यायला येताच अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत

अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा नराधम चुलत्यास पोलिसांनी केली अटक ...

बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न - Marathi News | Beed: Karuna Sharma's car pelted with stones at midnight; Tire puncture, trying to open doors | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

७० हजारांची लाच घेताना सहकारी संस्थेचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Clerk of cooperative society in ACB's net while taking bribe of 70 thousand | Latest beed News at Lokmat.com

बीड :७० हजारांची लाच घेताना सहकारी संस्थेचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात

ही कारवाई गेवराई पंचायत समितीच्या आवारात गुरूवारी सायंकाळी करण्यात आली. ...

शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं ठरलं, अजित पवार गटाचा निर्णय झाला? - Marathi News | It was decided not to use Sharad Pawar's photo on banner, Ajit Pawar group's decision? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं ठरलं, अजित पवार गटाचा निर्णय झाला?

पक्षासोबत द्रोह करून ज्या कुणी नवा निर्णय घेतला आहे, त्यांनी माझा फोटो वापरू नये. ...

कसलीही काळजी करु नका, कसलेही संकट आले, तरी सरकार तुमच्या पाठिशी - अजित पवार  - Marathi News | Don't worry, no matter what the crisis, the state government is with you - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसलीही काळजी करु नका, कसलेही संकट आले, तरी सरकार तुमच्या पाठिशी - अजित पवार 

सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यात कुठेही आम्ही बदल होऊ देणार नाही, आम्ही ढळणार नाही अशी ग्वाहीही अजित पवार यांनी यावेळी दिली.   ...