लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A young man from Beed ended his life by slitting his throat after posting a status on WhatsApp; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना

तरुण आत्महत्या प्रयत्न करणार आहे, त्याने त्याच्या मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे सुसाईड नोट पाठवली असल्याचे घरच्यांनी कंट्रोल रूमला सांगितले होते ...

रुग्णालयाबाहेरील झाडाला रुग्णाने गळफास घेतला, खिशातून मोबाइल पडला अन् जीव वाचला - Marathi News | Patient hanged himself from a tree outside the hospital, his life was saved when his mobile phone fell out of his pocket | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णालयाबाहेरील झाडाला रुग्णाने गळफास घेतला, खिशातून मोबाइल पडला अन् जीव वाचला

सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्यांना अलगद वर उचलल्याने वाचले प्राण,मात्र प्रकृती गंभीर असल्याची माहिती ...

माजलगाव धरणातून बेसुमार पाणीउपसा; हजारो मोटारी रात्रंदिवस सुरू, कारवाई कोण करणार? - Marathi News | Massive water withdrawal from Majalgaon Dam; Thousands of pumps running day and night, who will take action? | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरणातून बेसुमार पाणीउपसा; हजारो मोटारी रात्रंदिवस सुरू, कारवाई कोण करणार?

बेसुमार पाणीउपस्यावर प्रशासनाकडून कसलीही कारवाई नाही ...

पंतप्रधान कृषी सिंचन योजनचे पावणेपाच कोटी अनुदान थकले; कोण जबाबदार? शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Rs 5.5 crore subsidy of Pradhan Mantri Krishi Srichan Yojana is overdue; Who is responsible? Farmers question | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंतप्रधान कृषी सिंचन योजनचे पावणेपाच कोटी अनुदान थकले; कोण जबाबदार? शेतकऱ्यांचा सवाल

केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे. प्रत्येक वर्षी सहभागी लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे; मात्र २०२३-२४ मधील अनुदान अद्यापपर्यंत दिलेले नाही. ...

Beed Crime: लग्नातील डीजे बंद केला, त्याने थेट पोलिस निरीक्षकावरच हात उचलला - Marathi News | Beed Crime: The DJ at the wedding who was making noise was stopped, man beaten the police inspector | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: लग्नातील डीजे बंद केला, त्याने थेट पोलिस निरीक्षकावरच हात उचलला

'माझे कोणीच काही करू शकत नाही', हल्लेखोराच्या चौकीत बसून पोलिसांना धमक्या ...

साक्षगंध होताच कॉल आला अन् बीडच्या फ्लाइंग ऑफिसर करणचे देशसेवेसाठी ‘उडाण’ - Marathi News | As soon as the engagement done, a call came and Flying Officer Karan Mahajan from Beed 'flew' to serve the nation | Latest beed News at Lokmat.com

बीड :साक्षगंध होताच कॉल आला अन् बीडच्या फ्लाइंग ऑफिसर करणचे देशसेवेसाठी ‘उडाण’

लग्नाची तारीख ठरविण्याची चर्चा सुरू असतानाच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने मध्यरात्रीच करणला कॉल आला. ...

कामासाठी रायगडहून गेवराईला; वय फक्त १९, पोटात जुळे बाळ अन् रस्त्यातच संपले आयुष्य - Marathi News | Pregnant woman, only 19 years old and carrying twins, dies on the road before giving birth | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामासाठी रायगडहून गेवराईला; वय फक्त १९, पोटात जुळे बाळ अन् रस्त्यातच संपले आयुष्य

परतीचा मार्ग ठरला मृत्यूचा; पोटात जुळे बाळ अन् कामासाठी रायगडहून गेवराईला; १९ वर्षीय गर्भवतीचे रस्त्यातच संपले आयुष्य ...

Beed: पाटोद्याजवळ मध्यरात्री कारची ट्रॅव्हल्सला धडक, पुण्याच्या दोघांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Beed: Car hits travel trailer near Patoya at midnight, two from Pune die on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: पाटोद्याजवळ मध्यरात्री कारची ट्रॅव्हल्सला धडक, पुण्याच्या दोघांचा जागीच मृत्यू 

कार्यक्रमासाठी केजला निघालेल्या पुण्याच्या दोघांचा अपघातात मृत्यू ...