Beed, Latest Marathi News
बीडसांगवी गावच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ...
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर जिल्ह्यात जाऊन केली. या कारवाईने गणेशोत्सवातील मोठे 'विघ्न' टळले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे. ...
राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांना यापुढे एचडब्यूसी ॲपद्वारे चेहरा दाखवून हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. ...
जिल्हा प्रशासनाकडून ग्रामविकास विभागाकडे वारंवार प्रलंबित निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. ...
बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरुर, आष्टी व गेवराई या तालुक्यात कुणबी प्रमाणापत्रांच्या नोंदी सापडल्या होत्या. ...
बीड जिल्ह्यातील स्थिती : योजना शेवटच्या टप्प्यात, वाटपाची गती मंदावली ...
पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढली; विमा कंपनीकडून चौकशी सुरु ...
गोदाम बांधकामासाठी अधिकाधिक १२.५० लाख किंवा बांधकामास आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. ...