लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला! - Marathi News | No road no bus, no mobile range finally, the villagers put the village up for sale | Latest beed News at Lokmat.com

बीड :ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!

आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील १,००० लोकसंख्या असलेली वाडी; पण रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ...

जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश - Marathi News | Twin sisters score identical marks Same to Same 96 percent in 10th, Anushka-Tanushka's brilliant success | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश

बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवले आहे. ९६ टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची चांगलीच चर्चा होत आहे. ...

खेळण्याच्या वयातच मातृत्व! बीड जिल्ह्यात बालविवाह झालेल्या १५ वर्षाच्या दहा मुली गर्भवती - Marathi News | Motherhood at a young age! Ten 15-year-old girls who were married as children in Beed district are pregnant | Latest beed News at Lokmat.com

बीड :खेळण्याच्या वयातच मातृत्व! बीड जिल्ह्यात बालविवाह झालेल्या १५ वर्षाच्या दहा मुली गर्भवती

पालक अजूनही आपल्या मुलींचे हात अवघ्या १३ व्या वर्षीही पिवळे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच खेळण्याच्या वयातच त्यांच्यावर मातृत्वाचे ओझे पडत आहे. ...

Beed Crime: गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य - Marathi News | Beed Crime: Young man gets angry when girlfriend doesn't pick up phone, enters house early in the morning and commits serious crime | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य

बीडमध्ये रिलेशनशिपचा धक्कादायक शेवट: तरुणीला घरात घुसून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ ...

पोहण्याच्या प्रयत्नात जीव गेला, 'अग्निवीर' म्हणून निवडलेला अभियंता खंदानीत बुडून मरण पावला - Marathi News | Latur engineer drowns in a ditch in a Kaij; loses life while trying to swim | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोहण्याच्या प्रयत्नात जीव गेला, 'अग्निवीर' म्हणून निवडलेला अभियंता खंदानीत बुडून मरण पावला

दुर्दैवी घटना, सौर पॅनल बसवण्यासाठी आलेल्या अभियंत्याचा खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू ...

बारावीनंतर 10वी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्हा विभागात अव्वल, मुलींनी मारली बाजी - Marathi News | SSC Result 2025: Beed topped the 10th board exam in division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारावीनंतर 10वी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्हा विभागात अव्वल, मुलींनी मारली बाजी

गतवर्षीच्या तुलनेत विभागाचा २.३७ टक्केंनी निकाल घसरला ...

Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे - Marathi News | MCOCA on walmik Karad's second big gang; Crimes like extortion, assault | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे

MCOCA on Walmik Karad Gang: बीड पोलिसांनी वाल्मीक कराडच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. ...

व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A young man from Beed ended his life by slitting his throat after posting a status on WhatsApp; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना

तरुण आत्महत्या प्रयत्न करणार आहे, त्याने त्याच्या मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे सुसाईड नोट पाठवली असल्याचे घरच्यांनी कंट्रोल रूमला सांगितले होते ...