लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

थरारक! घरात घुसून बंदुकीच्या धाकावर उसतोड मजूर पती-पत्नीचे अपहरण - Marathi News | Thrilling! A sugarcane laborer husband and wife were abducted at gunpoint after breaking into the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक! घरात घुसून बंदुकीच्या धाकावर उसतोड मजूर पती-पत्नीचे अपहरण

माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथील पहाटे दोन वाजता घडली घटना ...

मी गहिनिनाथ गडाचा सेवेकरी; यापुढे निमंत्रणाची वाट न पाहता येत राहणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis will keep coming to Gahininath fort as a servant without waiting for invitation anymore | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी गहिनिनाथ गडाचा सेवेकरी; यापुढे निमंत्रणाची वाट न पाहता येत राहणार: देवेंद्र फडणवीस

वारकरी संप्रदायाचा मंत्र जपुया सर्व एकत्र राहुयात ...

अंबाजोगाई -आडस रस्त्यावर तब्बल ११७ किलो गांजा जप्त; पाच जण ताब्यात - Marathi News | As many as 117 kg ganja seized on Ambajogai-Adas road; Five people in custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई -आडस रस्त्यावर तब्बल ११७ किलो गांजा जप्त; पाच जण ताब्यात

या कारवाईत एक क्विंटल सतरा किलो गांजासह स्कार्पिओ गाडी, दोन मोबाईल व तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ...

'मी जीवन संपवतोय...'; हवालदाराचा मेसेज अन् बीड पोलिसांची धावपळ - Marathi News | 'I am ending my life...'; Constable's message and Beed police's hunt starts | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी जीवन संपवतोय...'; हवालदाराचा मेसेज अन् बीड पोलिसांची धावपळ

साधारण चार तास धावपळ झाल्यानंतर ते नातेवाईकांकडे असल्याचे समजले. ...

बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख, भाजप पदाधिकाऱ्यांचे बॅनर हटविले; इतरांना अभय? - Marathi News | Banners of Shiv Sena district chief, BJP office-bearers removed in Beed; others remain as it is? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख, भाजप पदाधिकाऱ्यांचे बॅनर हटविले; इतरांना अभय?

पोलिस, नगर पालिकेकडून दुजाभाव : कारवाईचे बुधवारी स्वागत, गुरूवारी पुन्हा रोष  ...

कारखान्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ; संतप्त शेतकऱ्याने बुलेट टाकली थेट उसाच्या गव्हाणीत - Marathi News | Refusal to pay by the factory; Angry farmers thrown bike into sugarcane mills | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारखान्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ; संतप्त शेतकऱ्याने बुलेट टाकली थेट उसाच्या गव्हाणीत

ऊस घेऊन पैसे देण्यास गुळ पावडर कारखान्याची चाल ढकल ...

शेतात बांधलेल्या वासराचा बिबट्याने पाडला फडशा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | A calf tied in a field was killed by a leopard; An atmosphere of fear among the villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतात बांधलेल्या वासराचा बिबट्याने पाडला फडशा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. ...

स्वागतार्ह कारवाई! बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक होतोय बॅनरमुक्त - Marathi News | Welcome action! Chhatrapati Shivaji Maharaj Chowk is becoming banner-free in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वागतार्ह कारवाई! बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक होतोय बॅनरमुक्त

बीड शहरात सध्या फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे ...