या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. शिवराज दिवटे यास झालेल्या बेदम मारहाण प्रकरणाचा परळीत अनेकांनी निषेध नोंदविला आह ...