लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती - Marathi News | BJP MP Pritam Munde suddenly feel unconscious in the running program | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या. ...

भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत - Marathi News | Leopard sighting in the afternoon! Farmers in the area of Dhanora, Nandur Vitthala are scared | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत

परिसरात अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. ...

बीडच्या तरुणाची लोकलखाली उडी मारून आत्महत्या - Marathi News | Youth of Beed commits suicide by jumping under local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडच्या तरुणाची लोकलखाली उडी मारून आत्महत्या

वाशी स्थानकात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. ...

दारू पिऊ नको म्हणून बजावल्याने गेला जीव; संतापलेल्या नातवाने आजोबांचा केला खून - Marathi News | An enraged grandson killed his grandfather due to stop alcohol drinking | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारू पिऊ नको म्हणून बजावल्याने गेला जीव; संतापलेल्या नातवाने आजोबांचा केला खून

दारूवरुन शिवीगाळ केल्याने पुन्हा दारू पिऊन केला आजोबाचा खून ...

कमरेला गावठी कट्टा; स्थानिक गुन्हे शाखेला समजताच सापळा रचून बेड्या - Marathi News | Belt around the waist; As soon as the local crime branch found out, they laid a trap and shackled them | Latest beed News at Lokmat.com

बीड :कमरेला गावठी कट्टा; स्थानिक गुन्हे शाखेला समजताच सापळा रचून बेड्या

तुळजाई चौकात एलसीबीच्या पथकाने सापळा लावून घेतले ताब्यात ...

५ कोटींच्या इमारतीला ८ वर्षांपासून वीजच नाही; चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था - Marathi News | 5 crore building has no electricity for 8 years; Poor condition of primary health center at Charhata | Latest beed News at Lokmat.com

बीड :५ कोटींच्या इमारतीला ८ वर्षांपासून वीजच नाही; चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था

बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत ५ कोटी रुपये खर्च करून टोलेजंग प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली. ...

प्रेमसंबंधात ठरत होता अडसर, आईनेच केला १४ वर्षीय मुलाचा खून - Marathi News | 14-year-old boy killed by mother after hurdle in relationship | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रेमसंबंधात ठरत होता अडसर, आईनेच केला १४ वर्षीय मुलाचा खून

पोलिस तपासात उलगडले रहस्य ...

बीडमध्ये पकडला तोतया आरटीओ इन्स्पेक्टर, पोलिसांनाच म्हणाला, तुमच्या वाहनाचे काम करून देतो... - Marathi News | Fake RTO inspector caught in Beed, told the police to work on your vehicle... | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पकडला तोतया आरटीओ इन्स्पेक्टर, पोलिसांनाच म्हणाला, तुमच्या वाहनाचे काम करून देतो...

आपण अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगत करत असे वावर ...