लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

परळीतील चार नेत्यांना मिळाले आतापर्यंत पालकमंत्रीपद; धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संधी - Marathi News | Four leaders of Parali have got the Guardian Ministership so far; Second chance for Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील चार नेत्यांना मिळाले आतापर्यंत पालकमंत्रीपद; धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संधी

धनंजय मुंडेंना एकाच टर्ममध्ये दोन वेळा पालकमंत्री पदाची लॉटरी  ...

बीडमधील हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी - Marathi News | MPDA action against Hatbhatti Liquor seller in Beed; Sent to Harsul Jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी

प्रल्हाद बापुराव भालशंकर (रा.हनुमान नगर, बीड) असे या आरोपीचे नाव आहे. ...

पाटोदा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी १० हजाराची लाच घेताना पकडला - Marathi News | Extension Officer of Patoda Panchayat Samiti caught taking bribe of 10,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोदा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी १० हजाराची लाच घेताना पकडला

वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दहा हजाराची मागणी ...

जेसीबीवरून फुलांचा वर्षाव, २५० किलोचा हार; मनोज जरांगेंचे तेलगावात जंगी स्वागत - Marathi News | Flower shower from JCB, 250 kg garland; Manoj Jarange received a warm welcome in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेसीबीवरून फुलांचा वर्षाव, २५० किलोचा हार; मनोज जरांगेंचे तेलगावात जंगी स्वागत

बऱ्याच काळाने मराठा समाज एकत्र आला आहे. आता त्यात फुट पडू देऊ नका. ...

पंकजा मुंडेंच्या मदतीला ग्रामस्थ सरसावले; वैद्यनाथ कारखान्यासाठी एकाच दिवसात दीड कोटी जमा - Marathi News | Villagers rushed to help Pankaja Munde; 1.5 crore collected through public participation for Vaidyanath Sugar Factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या मदतीला ग्रामस्थ सरसावले; वैद्यनाथ कारखान्यासाठी एकाच दिवसात दीड कोटी जमा

वैद्यनाथ कारखान्याचा थकीत जीएसटी भरण्यासाठी दानशूर सरसावले ...

बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच - Marathi News | Rainfall in Beed district is 79 percent, water storage in dams is only 18 percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याचा परिणाम ...

बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर - Marathi News | Drought-like situation in Beed district, Paisewari announced | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर

पावसाने पाठ फिरविल्याने पिकांना बसला फटका ...

जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Outcry over old pensions; The teachers' union took out a march to the collector's office | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावरून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. ...