लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक - Marathi News | Rada in Majalgaon; After the arson, the crowd pelted stones at the police as they burst tear gas canisters | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. ...

आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ - Marathi News | Anger in Majalgaon against NCP MLA Solanke; fire educational, co-operative societies, municipality office | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ

आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ...

आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक - Marathi News | Stone pelting in Majalgaon town after MLA Prakash Solanke's house and cars were burnt | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. ...

Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या - Marathi News | In Majalgaon, NCP MLA Prakash Solanke's house was pelted with stones and cars were also set on fire | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या

काही समाजबांधवांनी घरात व खाली असलेल्या कार्यालयात प्रवेश केला. तेथील सर्व खूर्चा, टेबल बाहेर परिसरात आणले. त्यानंतर ते पेटवून देण्यात आले. ...

फोडलेल्या गाडीवर माजी मंत्र्यांचं स्पष्टीकरण; विनायक मेटेंचीही सांगितली आठवण - Marathi News | Ex-minister Badamrao pandit's explanation on the broken car, Vinayak Mete's memory was also told | Latest beed News at Lokmat.com

बीड :फोडलेल्या गाडीवर माजी मंत्र्यांचं स्पष्टीकरण; विनायक मेटेंचीही सांगितली आठवण

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता देवीची यात्रा सुरू आहे ...

Beed: बीडजवळ दोन बस जाळल्या, महामार्गावर टायर जाळले, महामार्गावर वाहतूक विस्कळीत - Marathi News | Beed: Two buses burnt near Beed, tires burnt on highway, traffic disrupted on highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: बीडजवळ दोन बस जाळल्या, महामार्गावर टायर जाळले, महामार्गावर वाहतूक विस्कळीत

Beed News: बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ...

माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांची दगडफेक - Marathi News | Maratha protesters pelted stones on former minister Badamrao Pandit's car | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांची दगडफेक

माजीमंत्री बदामराव पंडित हे मोहिमाता देवीच्या दर्शनसाठी येथे आले असता हा प्रकार घडला.  ...

बाळासाहेब आंबेडकर पोहचले आष्टी डीवायएसपी कार्यालयाला टाळे ठोकण्यास; पोलिस म्हणाले... - Marathi News | Balasaheb Ambedkar arrived to lock down the DySP office in Ashti; Police said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाळासाहेब आंबेडकर पोहचले आष्टी डीवायएसपी कार्यालयाला टाळे ठोकण्यास; पोलिस म्हणाले...

पिडीत महिलेला न्याय देऊन दोषी आरोपीला तात्काळ अटक करा- बाळासाहेब आंबेडकर  ...