लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Job resignation, Jyoti Mete to contest election from Beed; Announcement after the meeting of shivsangram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे ...

न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Arrest of accused absent in court; 11 persons were detained on the same day | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात

निवडणूकीच्या अनुषंगाने अंभोरा पोलिस ॲक्शन मोडवर  ...

कोल्हापूरमधील उसाच्या फडातील मुलांची बीडमध्ये हजेरी; बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा? - Marathi News | Attendance of sugarcane field children in beed in Kolhapur; Scam by showing bogus attendance? | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोल्हापूरमधील उसाच्या फडातील मुलांची बीडमध्ये हजेरी; बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा?

शिक्षण विभागाकडून दिशाभूल, तपासणीतून धक्कादायक प्रकार उघड ...

अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती - Marathi News | After being molested, the young girl became pregnant | Latest beed News at Lokmat.com

बीड :अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती

पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांकडे वर्ग केले.  ...

जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य - Marathi News | Pankaja Munde welcomes Manoj Jarange's role; Direct commentary on independent Maratha candidate too loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य

भाजपाकडून पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर जाहीर झाली आहे. ...

गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत' - Marathi News | Remembering Dhananjay Munde 2009 at Gopinath Fort; Warning to Bajrang Sonavan too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत'

आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक आणि आनंदी आहे. कारण, २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकांसाठी पंकजाताई उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा मी मुख्य प्रचारक होतो. ...

पंकजा मुंडेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे, साक्षाळपिंपरी येथील प्रकार - Marathi News | Pankaja Munde's car was shown black flags by Maratha protesters | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे, साक्षाळपिंपरी येथील प्रकार

बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथील प्रकार; या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

माझे तिकीट राज्याने नव्हे, तर देशातील सर्वोच्च नेत्याने ठरवले: पंकजा मुंडे - Marathi News | My ticket was decided not by the state, but by the supreme leader of the country: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझे तिकीट राज्याने नव्हे, तर देशातील सर्वोच्च नेत्याने ठरवले: पंकजा मुंडे

जातीच्या आधारावर ही निवडणूक लढवली जाते की काय? हा विचार मनाला थोडा खिन्न करतो, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. ...