लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

परळीचे वैभव जुन्या थर्मलच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या, सर्वात उंच पाचवी चिमणीही जमीनदोस्त - Marathi News | The glory of Parli All traces of the old thermals were erased, the fifth chimney was also razed | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीचे वैभव जुन्या थर्मलच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या, सर्वात उंच पाचवी चिमणीही जमीनदोस्त

परळीचे वैभव असलेल्या जुन्या थर्मलचे सर्व पाच संच आयुर्मान संपल्याने भंगारात काढण्यात आले आहेत. ...

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अखेर केतकी चितळे अन् कार्यक्रम संयोजकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has finally been filed against Actress Ketaki Chitale and the program organizer in the case of controversial statement in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अखेर केतकी चितळे अन् कार्यक्रम संयोजकावर गुन्हा दाखल

परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ...

बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान - Marathi News | The ideal step of the Beed citizens; Fifty percent of women in the Jaibhim Mahotsav Committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान

पहिल्याच बैठकीत पाच लाख रूपये जमा ...

बीडमध्ये नुतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी रूजू - Marathi News | Bhagwan Phulari, the new education officer in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये नुतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी रूजू

राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन शाखा ‘गट अ’ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.   ...

video: परळीच्या थर्मलमधील आयुर्मान संपलेली १८० मीटर उंच चिमणी जमीनदोस्त - Marathi News | The 180-meter high chimney that ended its life in Parli Thermal was demolished | Latest beed News at Lokmat.com

बीड :video: परळीच्या थर्मलमधील आयुर्मान संपलेली १८० मीटर उंच चिमणी जमीनदोस्त

संच क्रमांक-5 ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने स्क्रॅपमध्ये काढलेला आहे .त्याचीही चिमणी लवकरच पाडून जमीनदोस्त केली जाणार आहे ...

परळीत भीषण आगीत लाखों रुपयांचे फेटे अन् लॉन्ड्रीतील कपड्यांची राख - Marathi News | Lakhs of rupees worth of Fete and ashes of clothes in the laundry were destroyed in a fierce fire in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत भीषण आगीत लाखों रुपयांचे फेटे अन् लॉन्ड्रीतील कपड्यांची राख

या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. ...

७/१२ वरील नोंदीसाठी १५ हजारांची लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस जाळ्यात - Marathi News | Talathi with helper arrwsted while taking bribe of 15 thousand for entry on 7/12 | Latest beed News at Lokmat.com

बीड :७/१२ वरील नोंदीसाठी १५ हजारांची लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस जाळ्यात

ही कारवाई बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी दुपारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. ...

"मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी, या मतदारसंघातून लढणार"; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Manoj Jarange Lok Sabha candidature of MVA, will contest from this constituency of beed; BJP leader's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी, या मतदारसंघातून लढणार"; भाजपा नेत्याचा दावा

मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतील, असा दावाच त्यांनी केला आहे. ...