आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित होता. ...
सध्या अनेक भागात आता शेतातील सर्व कामे उरकली आहेत. उन्हाळ्यात हाताला काम नसल्याने मजूर महिलांना प्रपंच कसा चालवावा? असा प्रश्न पडतो. तेला, मीठाला आपला हातभार लागावा म्हणून महिला सध्या चिंचांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करीत आहेत. ...