मागच्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या यंदा १ लाख २८ हजारांनी घटली आहे. मागच्या खरीप हंगामात 'लोकमतने' बोगस पीक विमा प्रकरण उजेडात आणल्याने बोगस पद्धतीने पीक विमा भरणाऱ्यांची संख्या घटली आहे. ...
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी अमिया फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊन मध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्या असलेला साठा अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी धाड टाकुन जप्त केल्याची कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली. ...
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान व लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे. ...