लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी - Marathi News | 'The call was made by the girl, the number came in lakhs', justice should be done, demands Vaibhavi Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी

प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी ...

वाल्मीक कराडचे १०० अकाउंट, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीसाठी बैठक- सुरेश धस - Marathi News | Valmik Karad has 100 bank accounts meeting held at Dhananjay Munde bungalow for extortion said Suresh Dhas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराडचे १०० अकाउंट, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीसाठी बैठक- सुरेश धस

मारेकऱ्यांना फाशी द्या, पुण्यातील आक्रोश मोर्चात मागणी ...

"खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही..."; बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्याची बदली - Marathi News | Police officer who made a controversial post about Beed MP Bajrang Sonawane has been transferred | Latest beed News at Lokmat.com

बीड :"खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही..."; बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्याची बदली

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. ...

धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | Statement against Dhananjay Munde; Unlawful case registered against Manoj Jarange in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंडे समर्थकांचे परळी पोलीस स्टेशनमध्ये पाच तास ठिय्या. ...

बीडच्या घटनेवरून राजकारण नको, मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाई; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती - Marathi News | No politics over Beed incident, action should be taken against those who helped accused, says CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडच्या घटनेवरून राजकारण नको, मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाई; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

'चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही.' ...

Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले... - Marathi News | walmik Karad has 17 SIM cards bjp mla Suresh Dhas alligation in pune speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले...

अशी मंत्रि‍पदे आम्ही कोणावरही ओवाळून टाकू. तुम्ही संतोष देशमुखला माघारी आणून देता का? असा सवाल सुरेश धस यांनी विचारला आहे. ...

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडतो; सुरेश धस यांचं चॅलेंज - Marathi News | Meeting at Dhananjay Mundes bungalow for extortion will quit politics if information proves false Suresh Dhas challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडतो; सुरेश धस यांचं चॅलेंज

माझी माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन. माझ्याकडे आता ३०० गायींचा गोठा आहे, राजकारण सोडून तो १००० गायींचा गोठा करेन, असं आव्हान सुरेश धस यांनी दिलं आहे. ...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा; परभणीत मूक मोर्चा - Marathi News | Minister Dhananjay Munde targeted again in Sarpanch Santosh Deshmukh murder case; Silent march in Parbhani | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा; परभणीत मूक मोर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ...