लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

"सगळं पाप झाकण्यासाठी तो..."; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले? - Marathi News | What did Manoj Jarange say about Dhananjay Munde in silent march? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळं पाप झाकण्यासाठी तो..."; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले?

Manoj Jarange Breaking news: संतोष देशमुख हत्या आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला.  ...

पप्पा,आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, वैभवी देशमुखच्या डोळ्यात अश्रुधारा - Marathi News | Papa, we are sorry, we could not save you, tears welled up in Vaibhavi Deshmukh's eyes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पप्पा,आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, वैभवी देशमुखच्या डोळ्यात अश्रुधारा

जालन्यात एकवटले सर्वधर्मीय : प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा, आरोपींना कठोर शिक्षा करा ...

बीड हत्या प्रकरणातील आरोपींना दणका; हत्येसह आता मकोका अंतर्गतही कारवाई होणार - Marathi News | Accused in Beed murder case get a blow; Now action will be taken under MCOCA along with murder | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हत्या प्रकरणातील आरोपींना दणका; हत्येसह आता मकोका अंतर्गतही कारवाई होणार

पोलीस प्रशासनाकडून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. ...

Beed: 'अजून एक पुरावा'; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला परळीतील व्हिडीओ - Marathi News | Beed: 'Another proof'; Jitendra Awhad shares video from Parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Beed: 'अजून एक पुरावा'; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला परळीतील व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परळीतील वाढलेल्या गुन्हेगारीवर बोट ठेवले आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  ...

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | CM Fadnavis will take a decision regarding Munde after the investigation is completed: Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. ...

वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग - Marathi News | Valmik Karad said, 'Stop work or else I will break your limbs'; CID gets call recording | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

मस्साजोग खंडणी प्रकरण : सीआयडीकडून आवाजाची होणार तपासणी ...

सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट - Marathi News | Big development in Sarpanch murder case success to Bajrang Sonawane demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट

अमानवी पद्धतीने मारहाण करून करण्यात आलेल्या या हत्या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती. ...

परळी तालुक्यात वर्षभरात तीन खून; १६१ अकस्मात मृत्यूची नोंद, सहाजणांची ओळख पटली नाही - Marathi News | Three murders, 161 accidental deaths reported in Parli taluka in a year | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी तालुक्यात वर्षभरात तीन खून; १६१ अकस्मात मृत्यूची नोंद, सहाजणांची ओळख पटली नाही

सहाजणांची अद्याप ओळख पटली नाही : खुनाचे गुन्हे मात्र उघडकीस ...