मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. ...
Ustod Mahila Kamgar : बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी काढण्याच्या घटनांनी आता दिल्लीपर्यंत धडक मारली आहे. यासंबंधी संसदेत आवाज उठवण्यात आला असून, महाराष्ट्र शासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. (Ustod Mahila Kamgar) ...
Jayakwadi Dam Water Level : पावसाने साथ दिली आणि जायकवाडी पुन्हा एकदा भरत आहे. ९२ टक्के जलसाठा गाठताच गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, गोदापात्रात जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam Water Level) ...
यावेळी भाजप आमदार सुरेश धसही त्यांच्याबरोबर होते. ...
आरोपींना अटक करण्याची मागणी होणार; सदर प्रकरण ऑक्टोबर २०२३ मध्ये घडले असून, अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही. ...
बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वधर्मीय व सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
श्रावणातील पहिल्या सोमवारी आमदार धनंजय मुंडे यांचे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन ...
वैद्यनाथ मंदिरात तगडा पोलिस बंदोबस्त, भाविकांसाठी दर्शन रांग आणि विशेष पास रांग सुविधा ...