लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

"...तसं चालणार नाही, तुमच्याकडे चार तास आहेत"; बीडमध्ये दाखल होताच अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी - Marathi News | Need up to date information once the meeting Starts Beed Guardian Minister Ajit Pawar Instructions to officials | Latest beed News at Lokmat.com

बीड :"...तसं चालणार नाही, तुमच्याकडे चार तास आहेत"; बीडमध्ये दाखल होताच अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

पालकमंत्री म्हणून अजित पवार हे दुसऱ्यांदा बीडच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. ...

मोठी बातमी: अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर; स्वत:च माहिती देत कारणही सांगितलं! - Marathi News | Big news Dhananjay Munde will be absent from Ajit Pawar beed visit he explained the reason | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर; स्वत:च माहिती देत कारणही सांगितलं!

मी पक्ष नेतृत्वाला याबाबत पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, अशी माझी विनंती असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. ...

बीड जिल्हाधिकारी पाठक यांच्यावर शंका, प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्या; याचिका दाखल - Marathi News | Doubts on Beed District Collector Avinash Pathak; Transfer the case to another District Collector, petition filed in the bench | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकारी पाठक यांच्यावर शंका, प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्या; याचिका दाखल

औरंगाबाद खंडपीठात केली याचिकेद्वारे मागणी ...

Beed: अभिनेते सयाजी शिंदे मस्साजोगमध्ये; देशमुख कुटुंबियांचे केले सांत्वन - Marathi News | Beed: Actor Sayaji Shinde in Massajog; consoled the Deshmukh family | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: अभिनेते सयाजी शिंदे मस्साजोगमध्ये; देशमुख कुटुंबियांचे केले सांत्वन

मला देशमुख कुटुंबियांची काळजी वाटते. याच भावनेतून त्यांची भेट घेऊन सांत्वन केले: सयाजी शिंदे ...

पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar to visit Beed tomorrow Dhananjay Munde will also be seen with him | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार

"धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय होऊन पक्षवाढीसाठी काम करतील," असा विश्वास सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ...

बीड जिल्ह्यात अर्धामसलानंतर पाचेगावात तणाव; रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांची धावपळ - Marathi News | Green flag raised next to saffron; Tension in Pachegaon after Ardhamasala in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात अर्धामसलानंतर पाचेगावात तणाव; रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांची धावपळ

दोन्ही समाजातील लोकांना एकत्रित बोलावून समज काढल्यानंतर हा वाद मिटला. ...

ना नवीन कपडे, ना गोड-धोड; मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांचा ईद साजरी न करण्याचा निर्णय... - Marathi News | Neither new clothes, nor sweets; Muslim brothers in Massajog decide not to celebrate Eid... | Latest beed News at Lokmat.com

बीड :ना नवीन कपडे, ना गोड-धोड; मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांचा ईद साजरी न करण्याचा निर्णय...

मुस्लिम बांधवांनी धनंजय देशमुखांची गळाभेट घेऊन संवाद साधला, अनेकांना कंठ दाटून आला. ...

Beed Crime: भावाच्या मृत्यूचा बदला, आरोपीला त्याच झाडाखाली नेऊन संपवलं; बीडमध्ये आणखी एका हत्येनं खळबळ - Marathi News | the accused was taken under the same tree and killed In revenge for brothers death Another murder in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: भावाच्या मृत्यूचा बदला, आरोपीला त्याच झाडाखाली नेऊन संपवलं; बीडमध्ये आणखी एका हत्येनं खळबळ

Swapnil Deshmukh Murder Case: बंधू अविनाश देशमुख यांनी ज्या कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली संतोष यांनी स्वप्नील देशमुखला संपवलं. ...