लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू - Marathi News | Beed: Car thrashes 200 feet, mother dies in front of child's eyes | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू

दिवसभर सोबत, दोन मिनिटात काळाची झडप; आष्टी-डोईठाण रोडवरील चिंचाळा येथील घटना ...

Beed: स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचा संताप; थेट धारूर तहसील कार्यालयाच्या दारात ठेवला मृतदेह - Marathi News | Beed: Villagers' anger over crematorium; Body kept directly at the door of Dharur Tehsil office | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचा संताप; थेट धारूर तहसील कार्यालयाच्या दारात ठेवला मृतदेह

अनेकवेळा उपोषण करूनही प्रशासनाकडून दखल नाही; थेटेगव्हाण येथील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा ...

Beed: खाजगी स्कूल बस झाडावर आदळली; चालकासह विद्यार्थी जखमी - Marathi News | Beed: Private school bus hits tree; Driver and student injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: खाजगी स्कूल बस झाडावर आदळली; चालकासह विद्यार्थी जखमी

आष्टी तालुक्यातील बेलगाव चौकातील घटना ...

तुरुंगातील भांडणाचाही कराड ‘मास्टरमाईंड’, कारागृह अधीक्षकांकडे महादेव गित्तेची तक्रार - Marathi News | Karad is the 'mastermind' of the prison brawl, Mahadev Gitte complains to the prison superintendent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगातील भांडणाचाही कराड ‘मास्टरमाईंड’, कारागृह अधीक्षकांकडे महादेव गित्तेची तक्रार

Crime News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. ...

'खोक्याचं तोंड बर्फाच्या पाण्यात बुडवलं, सतीश भोसलेला मारहाण केली'; वकिलांचा गंभीर आरोप - Marathi News | khokya face was dipped in ice water, Satish Bhosale was beaten up Lawyers make serious allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :'खोक्याचं तोंड बर्फाच्या पाण्यात बुडवलं, सतीश भोसलेला मारहाण केली'; वकिलांचा गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला मारहाणी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्याला ताब्यात घेतले. ...

४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह, पुण्याला जाण्यावरून वादावादी; नवदाम्पत्याने संपवलं जीवन - Marathi News | Married with pomp and show 40 days ago, controversy over going to Pune; Newlyweds end their lives | Latest beed News at Lokmat.com

बीड :४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह, पुण्याला जाण्यावरून वादावादी; नवदाम्पत्याने संपवलं जीवन

Beed Crime News: ४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झाला; परंतु गावाकडून पुण्याला राहायला जाण्यावरून दोघांत वाद झाला. यात पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

केज तालुक्यातील केकाणवाडीत वीज पडून शेतकऱ्यासह गाय दगावली - Marathi News | Farmer and cow killed by lightning in Kekanwadi, Kaij taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील केकाणवाडीत वीज पडून शेतकऱ्यासह गाय दगावली

वेधशाळेने गारपीट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला ...

Silkworms: बीड बाजार समितीमध्ये एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक रेशीम कोषाची आवक वाचा सविस्तर - Marathi News | Silkworms: Record-breaking arrival of silkworms in a single day at Beed Market Committee read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीड बाजार समितीमध्ये एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक रेशीम कोषाची आवक वाचा सविस्तर

Silkworms : बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात राज्यभरात रेशीम कोष उत्पादक शेतकरी रेशीम कोष (silkworms) घेऊन येतात. या बाजारात आतापर्यंतच सर्वाधिक रेशीम कोषांची आवक झाली. त्यामुळे या केंद्रातील आतापर्यंतची विक्रम आवक (arrival) झाली आहे. ...