लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

Pankaja Munde: व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण, पंकजा मुंडेंबद्दल बावनकुळे स्पष्टच बोलले - Marathi News | Explaining on the viral video, Chandrashekhar Bawankule spoke candidly about Pankaja Munde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण, पंकजा मुंडेंबद्दल बावनकुळे स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री फडणवीस गेल्या २० दिवसांत बीड जिल्ह्यात दोनवेळा येऊन गेले. त्यांच्या दोन्ही कार्यक्रमाला पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी होती ...

नायब तहसीलदार आशा वाघ हल्ला प्रकरण; भावजयीसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Nayab Tehsildar Asha Wagh attack case; A case has been registered against four people including Bhavjayi | Latest beed News at Lokmat.com

बीड :नायब तहसीलदार आशा वाघ हल्ला प्रकरण; भावजयीसह चौघांवर गुन्हा दाखल

नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

कुणाच्याही सार्वजनिक, पक्षाबाहेरील कार्यक्रमाला जाणे मला बंधनकारक नाही: पंकजा मुंडे  - Marathi News | I am not bound to attend anyone's public, non-party event: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुणाच्याही सार्वजनिक, पक्षाबाहेरील कार्यक्रमाला जाणे मला बंधनकारक नाही: पंकजा मुंडे 

फडणवीसांच्या दोन्ही कार्यक्रमांना अनुपस्थितीबद्दल खुलासा, कसलीही खदखद नाही, पक्षादेश अन् प्रोटोकॉलचे पालन ...

आधी भावाकडून कोयत्याने हल्ला, आता भावजयीकडून जाळण्याचा प्रयत्न; नायब तहसीलदार बालंबाल बचावल्या - Marathi News | An attempt was made to burn Naib Tehsildar Asha Wagh alive by pouring petrol on him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी भावाकडून कोयत्याने हल्ला, आता भावजयीकडून जाळण्याचा प्रयत्न; नायब तहसीलदार बालंबाल बचावल्या

नायब तहसीलदारास पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न ...

केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt was made to burn Nayab Tehsildar Asha Wagh of Kaij by pouring petrol on him | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. ...

अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A half built road is fatal; bus hits bike, one died, two seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगावजवळ पुन्हा झाला अपघात ...

सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात - Marathi News | 2016 robbery in Solapur leads to Majalgaon; Police detained jewelry shop owner | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात

सोलापूर येथे 2016 साली एक घरफोडी झाली होती. या घरफोडीत 35 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. ...

राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द - Marathi News | Raj Thackeray appears in Parli court; Cancellation of arrest warrant with penalty | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

सन २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ...