लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

अवकाळी पावसाने बाजार विस्कटला; शेतकऱ्यांचे नुकसान, भाजीपाला फेकून देण्याची वेळ - Marathi News | Unseasonal rain disrupted the market; Farmers loss, time to throw vegetables in the market | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवकाळी पावसाने बाजार विस्कटला; शेतकऱ्यांचे नुकसान, भाजीपाला फेकून देण्याची वेळ

धारूर तालुक्यात व शहरांमध्ये गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे आहे. ...

पेप्सीचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; नागरिकांनी घराचे पत्रे उखडून नराधमास पकडले - Marathi News | Child molested by lured with Pepsi; The citizens caught the accused by uprooting the tin patra of the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :पेप्सीचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; नागरिकांनी घराचे पत्रे उखडून नराधमास पकडले

आरोपीच्या दारात मुलीची चप्पल दिसल्यानंतर नागरिकांनी पत्रे काढून घरात प्रवेश केला. ...

बीडमध्ये हायप्रोफाईल मटका अड्ड्याचा पर्दाफाश; पडक्या वाड्यातील 'हेडकॉर्टर'मधून चालायचा 'खेळ' - Marathi News | High-profile Matka headquarter busted in Beed; A 'game' to be played from the abandoned castle | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये हायप्रोफाईल मटका अड्ड्याचा पर्दाफाश; पडक्या वाड्यातील 'हेडकॉर्टर'मधून चालायचा 'खेळ'

आयपीएस धीरजकुमार यांच्या पथकाची कारवाई : रोख पावणेपाच लाख रूपयांसह ३२ मोबाईल, कॅल्क्यूलेटर जप्त ...

मोरफळी शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे, वनविभागाच्या पाहणीतून सत्य आले समोर - Marathi News | Footprints of a leopard-like animal in Morfali Shiwar, forest department inspection revealed the truth | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोरफळी शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे, वनविभागाच्या पाहणीतून सत्य आले समोर

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण; वनविभागाच्या पथकाने शिवारात येऊन ठसे तपासले  ...

बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट! - Marathi News | Crack the towers, crack the walls; If the funds are not received, the historic Dharur fort will be destroyed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट!

संतापजनक! ऐतिहासिक धारूरच्या किल्ल्याच्या भिंतीला भेगा; समोरून चकाकी, पाठीमागून हानी ...

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या हातांनी फुलवले माळावरील पोलीस ठाण्याचे आवार - Marathi News | The premises of the station were flowered by the Dharashiv police | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या हातांनी फुलवले माळावरील पोलीस ठाण्याचे आवार

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाभरातील पोलिसांना सोबत घेऊन वृक्षराजी फुलविण्याचा चंग बांधला आहे. ...

नागरिकांच्या जीवाशी खेळ, आष्टीत भेसळयुक्त दुध बनविण्यासाठीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त - Marathi News | Playing with the lives of citizens, materials for making adulterated milk seized in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :नागरिकांच्या जीवाशी खेळ, आष्टीत भेसळयुक्त दुध बनविण्यासाठीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाचे संकलन होत असल्याची चर्चा; याप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता ...

छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशाला लुटणारे 'त्रीकूट' बीड पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | 'Three' who robbed a traveler of Chhatrapati Sambhajinagar in the net of Bead Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशाला लुटणारे 'त्रीकूट' बीड पोलिसांच्या जाळ्यात

तिघेही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. ...