लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे - Marathi News | 'You once lost sight; It affected the politics of the state': Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे

प्रत्येक निवडणुकीत हार-जीत असते. राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही. ...

अर्ज केला, ड्रॉ निघाला अन मिळाली स्कुटर; दिव्यांगांना मोठा दिलासा - Marathi News | Applied, drew and got a scooter; A big relief for the disabled | Latest beed News at Lokmat.com

बीड :अर्ज केला, ड्रॉ निघाला अन मिळाली स्कुटर; दिव्यांगांना मोठा दिलासा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील हॉलमध्ये लकी ड्राॅ काढण्यात आला ...

अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला - Marathi News | 37 thousand bribe for proposal of appointment on compassion; Clerk of 'SRT Govt Hospital' caught red-handed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला

८० हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती ३७ हजार रुपये स्वीकारले ...

भरधाव खाजगी बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला - Marathi News | The steering rod of a speeding private bus suddenly broke; The accident was averted by the driver's intervention | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव खाजगी बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

या अपघातात तीस प्रवासी बालंबाल बचावले ...

पावसात झाडाचा आसरा जीवावर बेतला; वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन शेळ्याही दगावल्या - Marathi News | In the rain, the shelter of the tree came to life; A farmer died due to lightning, two goats were also killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावसात झाडाचा आसरा जीवावर बेतला; वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन शेळ्याही दगावल्या

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू ...

रेल्वे स्थानकावर सापडलेल्या चिमुकलीचा शांतिवनात सांभाळ; अडीच वर्षानंतर मुलीला भेटली माय ! - Marathi News | Child found at Parli railway station taken care of in Shantivan; After two and a half years, she meet her mother! | Latest beed News at Lokmat.com

बीड :रेल्वे स्थानकावर सापडलेल्या चिमुकलीचा शांतिवनात सांभाळ; अडीच वर्षानंतर मुलीला भेटली माय !

अडीच वर्षांपूर्वी परळी रेल्वे स्थानावर एक वर्षाचे बाळ काही सामाजिक कार्यकर्त्यांना सापडले. ...

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश हवाय; आदिवासी विकास विभाग करणार संपूर्ण खर्च - Marathi News | Must be admitted to an English medium residential school; Tribal Development Department will bear the entire cost | Latest beed News at Lokmat.com

बीड :इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश हवाय; आदिवासी विकास विभाग करणार संपूर्ण खर्च

सदरील योजनेचा लाभ घेणारा इच्छुक विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. ...

वाळू माफियांना दणका; १० वाहनांवर कारवाई, ३ लाखांचा दंड वसूल - Marathi News | sand mafia hits; Action taken against 10 vehicles, fine of 3 lakhs collected | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांना दणका; १० वाहनांवर कारवाई, ३ लाखांचा दंड वसूल

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह महसूल पथकाची कारवाई ...