लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

कुऱ्हाडीने वार करून गर्भवती सुनेचा खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of a pregnant daughter-in-law with an axe; Father-in-law sentenced to life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुऱ्हाडीने वार करून गर्भवती सुनेचा खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

सुनेला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या पत्नीवरही कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

हेळंब घाटात बाईक-कारचा अपघात; लग्न समारंभासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Bike-car accident at Helamb Ghat; two who had left for the wedding ceremony died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :हेळंब घाटात बाईक-कारचा अपघात; लग्न समारंभासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू

मृत दोघेही परळी तालुक्यातील नंदनज येथील रहिवासी होते. ...

अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक - Marathi News | Low pay, too late; Home Guard reluctant to go to Karnataka for election coverage | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू असून यासाठी लागणारा बंदोबस्त महाराष्ट्रातून मागविण्यात आला आहे. ...

बीडमध्ये अतीच झाले! नोटीस दिल्यानंतरही १० टायरच्या ट्रकवरून डीजेचा दणदणाट - Marathi News | Too much happened in Beed! DJ noise from 10 tire truck even after giving notice | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अतीच झाले! नोटीस दिल्यानंतरही १० टायरच्या ट्रकवरून डीजेचा दणदणाट

पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत डीजे मालकासह वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ...

आरटीईचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन - Marathi News | Take action against schools denying RTE admissions; Bell ringing protest in front of Beed Collectorate | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरटीईचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्था चालकांनी थकीत प्रतिपूर्तीचे कारण पुढे करत आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नाकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. ...

राज्यभरातील शासकीय निवासस्थानातील फळझाडांचा लिलाव करा; बांधकाम विभागाकडे मागणी - Marathi News | Auction fruit trees in government residences across the state; Demand to Construction Department | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यभरातील शासकीय निवासस्थानातील फळझाडांचा लिलाव करा; बांधकाम विभागाकडे मागणी

दरवर्षी हंगामानुसार फळांचा लिलाव करुन त्यातून मिळणारे महसूल हा शासनाच्या तिजोरीत जमा करावा ...

धक्कादायक! मृत वडिलांच्या ओळखपत्रावर स्वतःचा फोटो लावून मुलाने विकली जमीन - Marathi News | The son put his photo on the voter card of his dead father and sold the land | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! मृत वडिलांच्या ओळखपत्रावर स्वतःचा फोटो लावून मुलाने विकली जमीन

या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल ...

मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू, गुन्हा दाखलसाठी नातेवाईकांचाा जिल्हा रूग्णालयात ठिय्या - Marathi News | The rickshaw puller died in the beating, the relatives were aggitaion in the district hospital for filing a case | Latest beed News at Lokmat.com

बीड :मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू, गुन्हा दाखलसाठी नातेवाईकांचाा जिल्हा रूग्णालयात ठिय्या

यामुळे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...