लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ - Marathi News | 4 Vidhan Sabha seats to NCP Ajit Pawar in Beed Dist; Dhananjay Munde's statement upset BJP, Shinde Sena supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

मग आष्टीत धस, धोंडे, गेवराईत पंडित अन् बीडमध्ये मस्के, जगतापांचे काय? ...

बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ - Marathi News | Kshirsagar sibling race in Beed Vidhansabha; One is older and the other is supported by younger Pawars | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ

विधानसभा राजकारण : एका पुतण्याला घेऊन काका जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी चूल ...

परळीत रेल्वेरुळाजवळ क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ - Marathi News | shock after the body of a passenger was found near the railway tracks | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत रेल्वेरुळाजवळ क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ

परळी ग्रामीण पोलीस मृताची ओळख पटविण्याचे काम करत आहेत ...

डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत - Marathi News | Prevent dengue, malaria; 32 Divisional Committee for Control | Latest beed News at Lokmat.com

बीड :डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. ...

काळविटाचे शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; मांसाची वाटणी करताना चौघे रंगेहाथ जेरबंद - Marathi News | Blackbuck hunters caught in police net; Four arrested red-handed while distributing meat | Latest beed News at Lokmat.com

बीड :काळविटाचे शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; मांसाची वाटणी करताना चौघे रंगेहाथ जेरबंद

केज तालुक्यातील वरपगाव शिवारात पोलीसांचा छापा ...

मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले - Marathi News | Khamgaon to Pandharpur highway became a death trap; One was crushed by a speeding tipper | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले

गावंदरा गावाजवळचा हा आतापर्यंतचा आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने ग्रामस्थांनी रस्तोरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. ...

आज चौथा श्रावण सोमवार; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची उत्स्फूर्त गर्दी - Marathi News | Today is the fourth Shravan Somavar; Spontaneous rush of devotees from abroad to see Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :आज चौथा श्रावण सोमवार; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची उत्स्फूर्त गर्दी

राज्यातील भविकांसह गुजरात, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन ...

मांजरा नदीच्या पुरामुळे फक्राबादचा बंधारा फुटला; बीड, धाराशिव जिल्ह्यांची वाहतूक ठप्प - Marathi News | The flood of the Manjara river caused the Fakhrabad dam to burst; Traffic in Beed, Dharashiv districts stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा नदीच्या पुरामुळे फक्राबादचा बंधारा फुटला; बीड, धाराशिव जिल्ह्यांची वाहतूक ठप्प

तीन दिवसांपासून मांजरा जलाशयाच्या वरील भागातील पाणलोट क्षेत्रातील पाटोदा, चौसाळा व नांदुरघाट परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला मोठा पूर आला. ...