लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार? - Marathi News | 100 days have passed since the murder of Sarpanch Santosh Deshmukh, when will Krishna Andhale be caught? | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार?

पोलिसांसह सीआयडीचे अपयश उघड ...

वाल्मीक हा मुंडेंचा राईट हँड, त्यांच्याविरोधातील पुरावा दिल्यास...; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Valmik karad is dhananjay Mundes right hand cm devendra fadnavis big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक हा मुंडेंचा राईट हँड, त्यांच्याविरोधातील पुरावा दिल्यास...; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

खंडणी आणि हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याभोवती संशयाचं धुकं निर्माण झाल्याने त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ...

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता बीडच्या न्यायालयात चालणार - Marathi News | Big news! Santosh Deshmukh murder case will now be heard in Beed court | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता बीडच्या न्यायालयात चालणार

सीआयडीने विनंती केल्याने घेण्यात आला निर्णय ...

वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज - Marathi News | Valmik Karad's maternal uncle Vishnu Chate wanted a gun; Application was made before extortion case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज

खंडणी प्रकरणाच्या आधी केला होता अर्ज ...

मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन - Marathi News | Santosh Deshmukh's family gets rightful house in Massajog; Groundbreaking ceremony held for construction | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत पक्षाच्या वतीने हे बांधकाम करून देण्याचा निर्णय घेतला. ...

स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | I can't work with a man who keeps a gun in his wife's car Supriya Sule critise dhananjay munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे

मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. कारण ते जर या पक्षात राहिले असते तर ते तरी राहिले असते नाहीतर मी तरी राहिले असते. ...

भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा - Marathi News | walmik karad stayed at an unauthorized resort near Bhama Askhed Dam Jitendra Awhad claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम

ते अनधिकृत रिसॉर्ट कोणते ? आणि खरंच वाल्मिकी कराड राहिला होता का ? या प्रश्नाच्या चर्चेला जाऊ लागला आहे. ...

कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन - Marathi News | Take strict action regardless of who is involved in crime sharad Pawar appeals to the government on the Beed incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन

Sharad Pawar on Dhananjay Munde: जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...