लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
कराडसह गँगच्या विरोधात सबळ पुरावे; उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत मांडला घटनाक्रम - Marathi News | Santosh Deshmukh murder case Strong evidence against Valmik Karad and his gang; Ujjwal Nikam presents the sequence of events in 32 minutes | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराडसह गँगच्या विरोधात सबळ पुरावे; उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत मांडला घटनाक्रम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट: सुदर्शन घुलेसह तिघांच्या कबुलीने केस निर्णायक टप्प्यावर - Marathi News | Big update in Santosh Deshmukh murder case Sudarshan Ghule and three others confess to taking the case to a crucial stage | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट: सुदर्शन घुलेसह तिघांच्या कबुलीने केस निर्णायक टप्प्यावर

Santosh Deshmukh Case Update: आरोपींनी दिलेल्या या कबुलीमुळे वाल्मीक कराडसह सर्व गँगवरील खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोप निश्चिती करण्यासाठी सरकारी वकिलांचा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे. ...

संतोष देशमुख हत्याः उज्ज्वल निकमांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम; कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला? - Marathi News | Santosh Deshmukh murder Ujjwal Nikam reveals the entire sequence of events What exactly did he argue in court | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्याः उज्ज्वल निकमांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम; कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला?

Ujjwal Nikam: खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन घटनांचा कसा संबंध आहे, हेदेखील निकम यांनी कोर्टासमोर माहिती देताना सांगितलं आहे. ...

Aamir Khan: "तुम्ही धीर सोडू नका", आमिर खान आणि किरण रावने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट - Marathi News | aamir khan and kiran rao meet santosh deshmukh family dhananjay deshmukh emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही धीर सोडू नका", आमिर खान आणि किरण रावने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

Aamir Khan Meets Santosh Deshmukh Family: आमिर खानने घेतली संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट, किरण रावने दिला मायेचा आधार ...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार? - Marathi News | 100 days have passed since the murder of Sarpanch Santosh Deshmukh, when will Krishna Andhale be caught? | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार?

पोलिसांसह सीआयडीचे अपयश उघड ...

वाल्मीक हा मुंडेंचा राईट हँड, त्यांच्याविरोधातील पुरावा दिल्यास...; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Valmik karad is dhananjay Mundes right hand cm devendra fadnavis big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक हा मुंडेंचा राईट हँड, त्यांच्याविरोधातील पुरावा दिल्यास...; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

खंडणी आणि हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याभोवती संशयाचं धुकं निर्माण झाल्याने त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ...

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता बीडच्या न्यायालयात चालणार - Marathi News | Big news! Santosh Deshmukh murder case will now be heard in Beed court | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता बीडच्या न्यायालयात चालणार

सीआयडीने विनंती केल्याने घेण्यात आला निर्णय ...

वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज - Marathi News | Valmik Karad's maternal uncle Vishnu Chate wanted a gun; Application was made before extortion case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज

खंडणी प्रकरणाच्या आधी केला होता अर्ज ...