लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
वाल्मीक कराडची बी टीम अ‍ॅक्टिव्ह, पोलिसांनी चौकशी केली नाही; धनंजय देशमुखांचा आरोप - Marathi News | Beed Crime News walmik Karad's B team was active, police did not investigate Dhananjay Deshmukh alleges | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडची बी टीम अ‍ॅक्टिव्ह, पोलिसांनी चौकशी केली नाही; धनंजय देशमुखांचा आरोप

Beed Crime News : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने अटक केली आहे. ...

आवाजाचा नमुना घ्यायचा; सुदर्शन घुलेला पुन्हा पोलिस कोठडी - Marathi News | Voice sample to be taken; Sudarshan Ghule remanded in police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :आवाजाचा नमुना घ्यायचा; सुदर्शन घुलेला पुन्हा पोलिस कोठडी

सीआयडीकडून खंडणीच्या गुन्ह्याचा तपास ...

'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर - Marathi News | Papa came to drop me off for every exam; I felt a lack in the very first paper, Vaibhavi gave way to tears | Latest beed News at Lokmat.com

बीड :'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर

दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली. ...

मारेकरी पकडा, पोलिसांना १० दिवसांचा अल्टिमेटम; मयत महादेव मुंडेंचं कुटुंब आक्रमक - Marathi News | Catch the killer, 10-day ultimatum to the police; Late Mahadev Munde's family is aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :मारेकरी पकडा, पोलिसांना १० दिवसांचा अल्टिमेटम; मयत महादेव मुंडेंचं कुटुंब आक्रमक

महादेव मुंडे खून प्रकरण : एसपी कार्यालयात कुटुंबीय, अधीक्षक नवनीत काँवत कार्यालयात नसल्याने त्यांनी तेथेच मुलांसह ठिय्या मांडला होता.  ...

“बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे”; बारावीचा पहिला पेपर दिल्यावर वैभवी देशमुख भावुक - Marathi News | beed sarpanch late santosh deshmukh daughter vaibhavi deshmukh first reaction after first paper of hsc exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे”; बारावीचा पहिला पेपर दिल्यावर वैभवी देशमुख भावुक

Beed Sarpanch Late Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh HSC Exam News: वडील जाण्याचे दुःख, न्याय मिळण्यासाठी करावा लागणारा मोठा संघर्ष आणि बारावीचा एक महत्त्वाचा टप्पा या तारेवरची कसरत करून वैभवी देशमुख परीक्षेला सामोऱ्या जात आहेत. ...

गुंडांसोबत पोलिसांची ऊठबस, आरोपींना अभय मिळाल्यानेच सरपंचांची हत्या: धनंजय देशमुख - Marathi News | Police stand with goons, Sarpanch Santosh Deshmukh are killed only because the accused got immunity: Dhananjay Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुंडांसोबत पोलिसांची ऊठबस, आरोपींना अभय मिळाल्यानेच सरपंचांची हत्या: धनंजय देशमुख

भावाच्या हत्येला दोन महिने झाले; परंतु एक क्षणही आठवणीशिवाय जात नाही. थोडेही दु:ख कमी होत नाही. या वेदना भयानक असून, यातून कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही बाहेर आलेले नाहीत ...

“विधानसभेत खोटी माहिती, मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार”; परभणी प्रकरणी काँग्रेस आक्रमक - Marathi News | congress nana patole criticized bjp mahayuti govt over beed and parbhani issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभेत खोटी माहिती, मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार”; परभणी प्रकरणी काँग्रेस आक्रमक

Congress Nana Patole News: बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या... - Marathi News | bjp Pankaja Munde reaction on demands for Dhananjay Munde resignation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी आपली भूमिका मांडली आहे. ...