भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case FOLLOW Beed sarpanch murder case, Latest Marathi News बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
Santosh Deshmukh Murder Case: एक आरोपी संतोष देशमुख यांच्या मृतदेहासोबत फोटो काढत हसताना आढळून आला आहे. ...
वाल्मीक कराडला वाचवण्याचा हा प्लॅन आहे का, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. ...
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच बीड जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न असणार ...
सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे जप्त केले आहेत. तसेच, १८४ साक्षीदारांचे जबाब घेतले असून, त्यात पाच गोपनीय साक्षीदारांचाही समावेश आहे. ...
महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महायुतीतूनही असाच सूर आळवला जात आहे. ...
राष्ट्रवादीची केवळ बीड पुरतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीची अपरिमित हानी होऊ शकते... ...
आमदारकीही रद्द व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत त्यांची आमदारकीही रद्द होईल अशी न्यूज महाराष्ट्राला मिळेल असा दावाही करूणा मुंडे यांनी केला. ...
विष्णू चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केज तालुकाध्यक्ष होता. धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मीक कराडची ओळख होती. ...