लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल - Marathi News | Serious allegations against Ajit Pawar Jitendra Awhads attack showing documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड यांनी सदर गाडीचे डिटेल्स आणि अजित पवारांच्या दौऱ्यावेळीचे फोटो प्रसारमाध्यमांना दाखवले. ...

माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत; जमवले ४३ लाख रुपये - Marathi News | Majalgaonkars provided huge help to Santosh Deshmukh's family raised Rs 43 lakh | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत; जमवले ४३ लाख रुपये

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना माजलगावकरांनी मदत दिली आहे. ...

CID कोठडीत वाल्मीक कराडला भेटला? धनंजय देशमुखांना अरेरावी?; माजी सरपंच म्हणाला...  - Marathi News | met walmik Karad in custody Former Sarpanch clarification | Latest beed News at Lokmat.com

बीड :CID कोठडीत वाल्मीक कराडला भेटला? धनंजय देशमुखांना अरेरावी?; माजी सरपंच म्हणाला... 

एक माजी सरपंच कराड याला पोलीस कोठडीत भेटल्याचा आरोप मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. ...

मोठी बातमी: धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचा पत्ता कट?; अजित पवार बीडचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता - Marathi News | Big news set back for Dhananjay Munde Pankaja Munde Ajit Pawar likely to take over as guardian minister of Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचा पत्ता कट?; अजित पवार बीडचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता

Beed: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. ...

बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सुप्रिया सुळेंनी दिला शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा दाखला…  - Marathi News | Demand for Munde's resignation in Beed case, Supriya Sule gave evidence when Sharad Pawar was the Chief Minister... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सुप्रिया सुळेंनी दिला शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा दाखल

बीड हत्याकांडावर राज्य सरकारच्या भूमिकेवरही सुळे यांनी सवाल उपस्थित केले ...

Walmik Karad : 'कोठडीत २४ तास मदतनीस हवा', वाल्मीक कराडची न्यायालयात मोठी मागणी; कोर्टाने काय सांगितलं? - Marathi News | Need a 24-hour helper in the cell walmik Karad's big demand in the court; What did the court say? | Latest beed News at Lokmat.com

बीड :'कोठडीत २४ तास मदतनीस हवा', वाल्मीक कराडची न्यायालयात मोठी मागणी; कोर्टाने काय सांगितलं?

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने अन्य आरोपींना पडकण्यासाठी पथके बनवली आहेत. ...

वाँटेड! सुदर्शन घुलेसह तिघांचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा; एसआयटी पथकाचेही ठाण - Marathi News | Wanted! Tell the location of Sudarshan Ghule, Krushna Aandhale and Sudhir Sangale get a reward; SIT team's investigate also | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाँटेड! सुदर्शन घुलेसह तिघांचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा; एसआयटी पथकाचेही ठाण

वाल्मीक कराडची चौकशी : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती ...

... तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू; अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या, मारहाण करत लुटले - Marathi News | ... So let's do your second Massajog Santosh Deshmukh; Sarpanch husband was robbed by illegal businessmen threatening and beating him buldhana crime news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू; अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या, मारहाण करत लुटले

वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच निर्ढावलेले अवैध धंदेवाल्यांनी आणखी एका गावाच्या सरपंच पतीला त्याचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  ...