शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

महाराष्ट्र : वाल्मिक कराडचा फोन बंद होण्याआधीचं लोकेशन समजलं; 'तो' फोटो पाहून भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : वाल्मिक कराडला अजून अटक का  होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?’’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल   

मुंबई : “प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे ‘शिमगा’”: गुणरत्न सदावर्ते

महाराष्ट्र : “गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान

बीड : आरोपींची संपत्ती जप्त करून नाही, अटक केल्यावर समाधान, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : ...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

महाराष्ट्र : प्राजक्ता माळीचा संताप, धसांना नोटीस; पण अमोल कोल्हेंकडून पाठराखण, म्हणाले...

बीड : रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव

बीड : फरार आरोपींची संपत्ती जप्त करा आणि...; मुख्यमंत्र्यांचे CIDला आदेश; बीडमधील मोर्चानंतर कारवाईला वेग

बीड : मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा