लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
“...तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा, सुरेश धस हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil slams suresh dhas over meet with dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा, सुरेश धस हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: एवढा जीव लावला होता, समाजाने त्यांना तळ हातावर घेतले होते. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ...

जेलमध्ये वाल्मीक कराडला चहा अन् काहींना मटण पुरवलं जातंय?; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Is Valmik Karad being served tea and mutton in jail Suresh Dhas sensational allegation | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेलमध्ये वाल्मीक कराडला चहा अन् काहींना मटण पुरवलं जातंय?; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सुरेश धस यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.  ...

संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थ उपोषणावर ठाम; सरकारला २५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम - Marathi News | Villagers insist on hunger strike over Santosh Deshmukh murder case; Government to give 25th February deadline | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थ उपोषणावर ठाम; सरकारला २५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम

मस्साजोग ग्रामस्थांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टीमेटम; २५ पासून उपोषणावर ठाम ...

तुमच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलेन्स टाकलाय, पुराव्यांसह उघड करणार; दमानियांना राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | A balance of Rs 25 crore has been deposited in your account will be revealed with evidence NCP warns Anjali Damania | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलेन्स टाकलाय, पुराव्यांसह उघड करणार; दमानियांना राष्ट्रवादीचा इशारा

स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू, असा इशारा देण्यात आला आहे. ...

“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patils slams dhananjay munde and suresh dhas over beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडेंकडून सत्तेतील खुर्ची सुटत नाही. पक्षाला दबाव असला तर सुरेश धसांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. धस यांनी माझा आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील, मनोज जरांगेही...”: धनंजय देशमुख - Marathi News | dhananjay deshmukh said suresh dhas will fulfill our expectations in beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील, मनोज जरांगेही...”: धनंजय देशमुख

Dhananjay Deshmukh News: सगळ्या गावाला, कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून सुरेश धस यांच्याकडून अपेक्षा आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. ...

आता आम्ही लक्ष घालणार, उद्धव ठाकरे बीडला जाणार; संजय राऊतांची माहिती - Marathi News | Now we will pay attention Uddhav Thackeray will go to Beed Information from Sanjay Raut | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता आम्ही लक्ष घालणार, उद्धव ठाकरे बीडला जाणार; संजय राऊतांची माहिती

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...

बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | The lust for power and money in Beed district should end; Supriya Sule's anger | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप

तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे, कोणता तपास झाला हे जाहीरपणे सांगावे ...