लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड पोलीस

बीड पोलीस

Beed police, Latest Marathi News

मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Assault on polling day Case finally registered against Kailash Phad close aide of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...

बीडमध्ये कंबरेला ‘घोडा’ लावून चमकोगिरी करणाऱ्यांना लगाम; १८३ जणांचे परवाने रद्द - Marathi News | In Beed, those who flaunt their 'gun' around their waists were put under control; Licenses of 183 people were cancelled | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कंबरेला ‘घोडा’ लावून चमकोगिरी करणाऱ्यांना लगाम; १८३ जणांचे परवाने रद्द

बीडमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई;आणखी १२७ शस्त्र परवाने होणार रद्द ...

'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट - Marathi News | 'Bhagwangad stands by the Deshmukh family'; Namdev Shastri met the Deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट

देशमुख कुटुंबीय व महंत नामदेव शास्त्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि वंजारी समाजाचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी पटवून दिले. ...

सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार? - Marathi News | sarpanch murder case Sudarshan Ghule Mobile Lock CID will re investigate thoroughly will more evidence be found | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार?

अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटने या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला असून, त्यांनी आरोग्य विभागावरही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ...

मोठी बातमी: सुदर्शन घुलेविरोधात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती; SITकडून कोठडीची मागणी - Marathi News | Big news More evidence against Sudarshan Ghule in police hands SIT demands custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: सुदर्शन घुलेविरोधात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती; SITकडून कोठडीची मागणी

सुदर्शन घुलेविरोधातील आणखी पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणात नवी कोणती माहिती उजेडात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार - Marathi News | walmik Karad gets special treatment Out of custody treatment at District Hospital for abdominal pain | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार

सर्जिकल वॉर्ड येथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहे. खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे. येथेच कराडवर उपचार सुरू आहेत. ...

सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती - Marathi News | Suresh Dhas is collecting documents against Valmik karad he will also go to ED | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती

Walmik Karad: कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. ...

मोठी बातमी: खंडणीनंतर मकोकाच्या गुन्ह्यातही वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Big news Valmik Karad remanded in 14 day judicial custody in MCOCA case after extortion | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: खंडणीनंतर मकोकाच्या गुन्ह्यातही वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

वाल्मीक कराडची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. ...