लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड पोलीस

बीड पोलीस

Beed police, Latest Marathi News

सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट - Marathi News | beed murder case: cid to file chargesheet against 8 accused including walmik karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट

आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून कठोर शिक्षा होण्यासाठी यंत्रणांकडून सादर केले जाणारे आरोपपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. ...

जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट! - Marathi News | Step to end communalism; Beed police will get only first name nameplate! | Latest beed News at Lokmat.com

बीड :जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!

बीड पोलिस अधीक्षकांचा निर्णय; आडनाव नकोच, फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट; काय आहे संकल्पना ...

जेलमध्ये वाल्मीक कराडला चहा अन् काहींना मटण पुरवलं जातंय?; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Is Valmik Karad being served tea and mutton in jail Suresh Dhas sensational allegation | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेलमध्ये वाल्मीक कराडला चहा अन् काहींना मटण पुरवलं जातंय?; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सुरेश धस यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.  ...

बीड पोलिस अॅक्शन मोडवर; वाळू माफिया, गुंडांनंतर हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना तंबी - Marathi News | Beed Police on action mode; After sand mafia, goons, now serious crime accused are being punished | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिस अॅक्शन मोडवर; वाळू माफिया, गुंडांनंतर हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना तंबी

जिल्हाभरातून आलेल्या १९२ आरोपींची बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात परेड ...

खून प्रकरणात फरार असलेल्या बबन गित्तेला दणका?; संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली - Marathi News | Movements to confiscate property of Baban Gitte who is absconding in murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :खून प्रकरणात फरार असलेल्या बबन गित्तेला दणका?; संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली

बबन गित्ते याची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. ...

मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Assault on polling day Case finally registered against Kailash Phad close aide of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...

बीडमध्ये कंबरेला ‘घोडा’ लावून चमकोगिरी करणाऱ्यांना लगाम; १८३ जणांचे परवाने रद्द - Marathi News | In Beed, those who flaunt their 'gun' around their waists were put under control; Licenses of 183 people were cancelled | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कंबरेला ‘घोडा’ लावून चमकोगिरी करणाऱ्यांना लगाम; १८३ जणांचे परवाने रद्द

बीडमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई;आणखी १२७ शस्त्र परवाने होणार रद्द ...

'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट - Marathi News | 'Bhagwangad stands by the Deshmukh family'; Namdev Shastri met the Deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट

देशमुख कुटुंबीय व महंत नामदेव शास्त्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि वंजारी समाजाचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी पटवून दिले. ...