रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या चकलांबा पोलिसांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना जेरबंद केले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ...
गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. ...
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...
दोन महिन्यांची गर्भवती असणाऱ्या महिलेस तिच्या पतीने आणि सासूने गर्भपात करण्यासाठी सातत्याने छळ केल्याने हताश झालेल्या महिलेने अखेर स्वत:स पेटवून घेतल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे घडली. ...