गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. ...
नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. ...
घर सोडून इतर ठिकाणी राहण्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या घरीच चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु हाती काहीच न लागल्याने सामानाची नासधूस करीत रिकाम्या हाताने परतले. ...
बीड : पोलीस रेकॉर्डवरील ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोस्ट वॉन्टेड आरोपीसह चौघांना दरोड्याच्या तयारीत असताना शहरातील नगरनाका परिसरातून गजाआड करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. चौघांक ...