अपहरण, हरवलेली, पळून गेलेली किंवा गॅरेज, लॉज व इतर ठिकाणी काम करणाºया मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम हाती घेतली होती. ...
थंडीने डोळे पांढरे केले. कोठडीत त्याचे काही बरे वाईट होऊ नये, म्हणून रात्री एक वाजता अत्याचाराच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला बाहेर काढले. याचवेळी पोलिसाला हिसका देत त्याने हातखडीसह पलायन केले. ...
जुगारात हरल्याने कमालीचे अस्वस्थ असलेले पाच जण एकत्र आले. चांगली मैत्री झाली. पैसा मिळविण्यासाठी त्यांनी रस्त्यात वाहने अडविण्याचा प्लॅन केला. याचा मास्टरमार्इंड हा पोलीस पुत्र आहे. ...
येथील साठे चौकातील न्यू संतोष लॉजवर बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली. लॉज मालक, व्यवस्थापक, आंटी आणि तीन ग्राहकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. ...
प्रवाशांच्या बाजूला बसून हातचलाखी करीत बॅग व रोख रक्कम लंपास करणाºया महिला चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिरूर तालुक्यात केली. ...
हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या पोलीस अधिकारी - कर्मचाºयांवर कारवाई केली. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करुन सुरक्षितता बाळगावी तसेच सहकार्य बाळगावे असे ...
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील शहाजानपूर येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले असून, पत्नी फरार झाली आहे. ...