खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून रूजू झाले. काही दिवस चांगले काम केले. नंतर त्यांनी कामातील ‘टेक्निक’ चोरीसाठी वापरली. जेथे काम करीत होते, तेथीलच बॅट-या चोरल्या. ...
व्यक्तीगत वादातून सहकाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याने आपला ट्रक रस्त्यात आडविला आणि मारहाण करून १८०० रूपये लुटल्याची तक्रार पोलीस हेल्पलाईनच्या १०० या क्रमांकावर रविवारी पहाटे २ वाजता दिली. ...
‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरूवात झाली आहे. गुरूवारी ‘रोझ डे’ होता. या दिवशी गुलाब दिला जातो. मात्र, बीडमधील दानशुरांनी गुलाब देण्याऐवजी छेडछाड रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या दामिनी पथकाला दुचाकींची भेट दिली आहे. ...
तलवारीने वाढदिवसाचा केक कापून घरी निघालेल्या एकास गजाआड करण्यात आले आहे. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री केली. ...