१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून गत सहा महिन्यांपासून सतत अत्याचार केल्यावरून एका तरुणावर आणि त्याच्या दोन मित्रांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
वाड्याच्या भिंतीवरु न घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना तालुक्यातील हिवरा (बु ) येथे शनिवारी घडली आहे. ...
टांबी, दोर असे साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी माजलगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने केली. ...
बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. ...
बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींस पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील पारगाव सिरस येथे बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. ...
येथील नगरपंचायतच्या महिला मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्ष पतीविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी राजकीय दबावाला येथील पोलीस निरीक्षक बळी पडले होते. ...