जिल्ह्यात पाहिजे, फरारी असलेल्या गुन्हेगारांची संख्या १५७२ एवढी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या सर्व ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांना तात्काळ गजाआड करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले आहेत. ...
माजलगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार ठिकाणी गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३३ हजार रुपयाची गावठी दारू व रसायनासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केला होता. त्यानंतर याच सारख्याच क्रमांकाचा दुसरा टेम्पो पोलिसांना आढळून आला. ...