लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात आहे. आष्टी व पाटोदा येथे तीन हॉटेल, ढाब्यांवर धाडी टाकून विदेशी दारू जप्त करण्यात आली. ...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता चोरटे सक्रिय झाल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. एकाच रात्रीतून आठ घरे फोडण्याचा विक्र मी प्रयोग केला गेला; मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याची चर्चा आहे . ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीड पोलिसांनी आर्म अॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. ...
दोन वर्षापूर्वी बसस्थानकातून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदाराजवळ सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करून संबंधित पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत. ...
२०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गोंधळ घातल्यामुळे तब्बल ४१ गुन्हे दाखल होते. यामध्ये ११५ आरोपींचा समावेश होता. या आरोपींचा पुन्हा ‘बायोडाटा’ तयार केला आहे. ...