शहरातील खडकपुरा भागातील (खक्का मार्केट) येथील एका घरात अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी रात्री प्रवेश करून घरातील नगदी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजज लंपास केला. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे. ...
पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
शहरात गेवराई पोलिसांनी अचानक कोंबींग आॅपरेशन राबवून साखर झोपेत असणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या घरावर गुरुवारी पहाटे छापा टाकला. यात कुकरी व तलवार जप्त केली. ...
जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. बीड व धारूर ठाणे हद्दीतील आणखी चार गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...