महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. त्यानंतर पे्रमाच्या जाळ्यात ओढून अपहरण केले आणि नंतर अत्याचार. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून औरंगाबादच्या दोन तरूणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या युवकास पोलीसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजीनगर ठाणे हद्दीत दरोडा प्रतिबंधक पथकाने केली. ...
शहरातील नागझरी परीसरात एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुुरु असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. ...
औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला. ...
जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. ...
तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथे गुरुवारी लोकसभेसाठी मतदान सुरु असताना बंदोबस्तावरील पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस पाटलास एका मद्यपीने बेदम मारहाण केली. ...