वडवणी शहरात एका जुगार अड्ड्यावर माजलगावचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी धाड टाकली. यामध्ये शिक्षक, मुकादम, व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक अशा ३१ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ...
शहरातील तुळजाई चौकात पोकलेन जाळण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गणेश थोरात (रा.बीड) या अट्टल गुन्हेगाराने हल्ला केला. ...
जुन्या भांडणाच्या वादातून एका ४० वर्षीय व्यापाऱ्यावर आठ जणांनी जिवघेणा हल्ला केला. ही घटना २२ मे रोजी जिल्हा रूग्णालयात घडली होती. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व इतर ८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक अवघ्या चार महिन्यात अवैध धंद्यावाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. विविध गुन्ह्यांत ७९८ आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४ कोटी ६३ लाख ५७ हजार ३२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...
अवघे वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत सासरच्या लोकांनी छळ केला. पैसे देऊनही नंतर दुचाकीसाठी पैसे आणण्याचा तगादा लावून तिला डास मारण्याचे द्रव पाजल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात ...