तालुक्यातील पाचंग्री येथील एका व्यक्तीचे घरासमोरून सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पाटोदा पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सिनेस्टाईल पध्दतीनेच जेरबंद केले. ...
थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविली नाही, याचा राग मनात धरून तीन महिला प्रवाशांनी वाहकास बदडले. ही घटना शेकडो प्रवाशांसमोर बीड बसस्थानकात गुरूवारी सकाळी घडली. ...
अनेक ठेवीदारांनी परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात १२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. ...
चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. ...